Antaricha

नीति मोहन, विशाल मिश्रा

अंतरीचा सूर हलकेच असा उमटला जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला अंतरीचा सूर हलकेच असा उमटला जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला मन वेडे होई तुझियासाठी आस सरेना ही अलवार देना साद या मना सखे बोल काही गंध ओला दूर वाऱ्यावर कसा हरवला जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला हरवल्या जीवा आज कसे सांगावे रेशमी जरी घाव किती सोसावे स्वप्न साजरे आहे अजुनी जपलेले शिंपल्यातुनी मोती ओले सजलेले या वाटांवरती दिसती अजूनही का खुणा सरल्या आभास हे का होती अजुनी सावल्या उरल्या श्वास माझा नकळत तुझ्यातच गुंतला जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला साथी ना जिया मै तेरे बिना माहिया ना जिया मै तेरे बिना माहिया तू है कहा माहिया साथी ना जिया मै तेरे बिना साथी ना जिया मै तेरे बिना माहिया तू है कहा माहिया जिऊ ना जिऊ ना तेरे बिना मै माहिया जिऊ ना जिऊ ना तेरे बिना साथिया शब्द थांबले मौनातच कळले सारे चांदणे नवे धुंदीतच हळवे तारे आज वाटते चल पार नभाच्या जाऊ ह्या मिठितुनी हे स्वप्न नवेसे पाहू हे हसणे रुसणे धुंद नशा ही जग माझे खुलले हे भास गुलाबी लहरहि नवी मनात चुरली चिंब मी तू घण आज एकाएक बरसला जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला अंतरीचा सूर हलकेच असा जीव माझा अलगद तुझ्यासवे अंतरीचा जीव माझा

Written by: SPRUHA JOSHI, VISHAL MISHRALyrics © Universal Music Publishing GroupLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs