Maroo Beduk Oodi

Sushma Shrestha

मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी गड्यांनो घालू या लंगडी मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी सुट्टी लागली सरली शाळा सुट्टी लागली सरली शाळा कोण पहाटे उठतो खुळा कोण पहाटे उठतो खुळा हा अभ्यासाला बसा अभ्यासाला बसा कुणी ना ओरडती घडिघडी गड्यांनो घालू या लंगडी मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी गावाबाहेर वाहे नदी झाडे बघती पाण्यामधी गावाबाहेर वाहे नदी झाडे बघती पाण्यामधी सळसळणाऱ्या लाटांमध्ये घेइल कोणी बुडी गड्यांनो घालू या लंगडी मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी कुणी पाडतिल चिंचा बोरे हो एक आकडा मलाहि दे रे हो एक आकडा मलाहि दे रे हो झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगोडी गड्यांनो घालू या लंगडी

Written by: C. RAMACHANDRA, SHANTA SHELKELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs