Vitthal Aawadi Prembhav

सुरेश वाडकर

विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव तुटला हा संदेहों तुटला हा संदेहों भवमुळ व्याधिचा भवमुळ व्याधिचा विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सर म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार आ आ म्हणा नरहरी उच्चार संसार करावया संसार करावया प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव नेऊ नामावीण काही नेऊ नामावीण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही आ आ नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणाताची विठ्ठल म्हणाताची विठ्ठल म्हणाताची प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव विठ्ठल आवाडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs