Susangati Sada Ghado

सुरेश वाडकर

समर्थ रामदासांप्रमाणंच मोरोपंतांची आर्या देखील सुप्रसिद्ध आहे परमेश्वराकडे घर वैभव सुखशांती समाधान मागताना सुसंगतीसाठी हि मागन मागावं हे परमेश्वरा कृपासिंधू दीनदयाळ मला सत्शील संपन्न आणि आदर्श व्यक्तीची सांगत लाभो मला सद्बुद्धी ईश्वरभक्ती सत्संग आणि भक्ती भावानं परिपूर्ण सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs