Nishana Tula Disla Na

Anuradha Paudwal, Suresh Wadkar

निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊसधारा भिरभिर करी मदनाचा वारा ये ना सजणा ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊसधारा भिरभिर करी मदनाचा वारा ये ना सजणा ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना भिजली पाने वेली आसमंत हा अंगी फुलूनी आला रे वसंत हा भिजली पाने वेली आसमंत हा अंगी फुलूनी आला रे वसंत हा प्रीतजळी भिजूनी तू ये ना अलगद मज हृदयासी घे ना ये ना सजणा ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना हरिणी आली दारी धुंद होऊनी हो ना तूच शिकारी डाव टाकूनी हरिणी आली दारी धुंद होऊनी हो ना तूच शिकारी डाव टाकूनी नेम असा धरुनी तू ये ना सावज हे तू वेधून घे ना ये ना सजणा ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना सावज होई शिकारी जादू पाहूनी घायाळांची प्रीती आली रंगूनी सावज होई शिकारी जादू पाहूनी घायाळांची प्रीती आली रंगूनी नयनांचे शर मारू नको ना प्रीत फुला तू जवळी ये ना ये ना सजणी ये ना निशाणा मला जमला ना निशाणा मला जमला ना झिरमिर झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदनाचा वारा ये ना सजणी ये ना निशाणा मला जमला ना निशाणा तुला दिसला ना हो निशाणा मला जमला ना निशाणा ला ला ला ला ला निशाणा हं हं हं हं

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs