Mi Ek Tula Phool Dile

सुरेश वाडकर

मी एक तुला फूल दिले मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा त्या शब्दातुन मोहरली माझी कविता हे गगन निळे हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता त्या साजातुन मोहरली माझी कविता हो हो हो मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता का पान-फूल लज्जेने चूर जाहले का पान-फूल लज्जेने चूर जाहले का सळसळत्या वाऱ्याचे नूपुर वाजले का नूपुर वाजले त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता त्या बहरातुन मोहरली माझी कविता मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता बघ उमलताच कलिकेची बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता त्या भावातून मोहरली माझी कविता हो हो हो मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता

Written by: SHANTARAM NANDGAVKAR, SHRIDHAR PHADKELyrics © IPRS, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs