Man Ha Mogara

सुरेश वाडकर

मन हा मोगरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हे शेवंती देऊ भगवंती मन हे शेवंती देऊ भगवंती पुनरपी संसृती पुनरपी संसृती येणे नाही पुनरपी संसृती येणे नाही येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हे तुळशी देऊ हृषिकेशि मन हे तुळशी देऊ हृषिकेशि पुनरपी जन्मा पुनरपी जन्मा येणे नाही पुनरपी जन्मा येणे नाही येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा देवा आ आ देवा आ आ आ आ आ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुझा वास व्हावा वैकुंठासी तुझा वास व्हावा वैकुंठासी वैकुंठासी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs