Bhutyaache Naman

Sudesh Bhosle

भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन आणि भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण हो देव रुसला अन शाप दिला गावाला होय होय होय होय थकलोय आम्ही या काळाच्या जाचाला होय होय होय होय जाऊ नये कोणी त्या राणेच्या वाटेला हो रानात राहिलाय वस्तीला हा हा हा हो मंगलपाड्याच्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन आणि भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याचा दबदबा भीतीचा डोंगर भूत्याचा दबदबा भीतीचा डोंगर गावाच्या वेशीवर तोथर मंगलपाड्याच्या भुत्या भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन आणि भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण कुठ आजार आला भूत्याची करणी अपघात झाला भूत्याची करणी कुणी मारून दिला भूत्याची करणी तर कुणी मरून गेला भूत्याची करणी भूत्याचा कोप उडे गावाची झोप त्याला इलाज काय धरा भुत्याचे पाय मंगलपाड्याच्या भुत्या हो वंदन असो या बळीच्या बकऱ्याला होय होय होय होय वेसन घाली त्या रानातल्या भूत्याला हो मंगलपाड्याच्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store