Zhumbad

सिद्धार्थ महादेवन

चेहऱ्याने शोधला खरा आरसा पावलांना सापडे निराळी दिशा भरारी पुन्हा पाखाराने घ्यावी जणू आभाळी नव्याने जणू सुखाशि खेळे लपंडाव हा कशी ही नशा कशी ही नशा नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा मन झुंबड झुंबड उडताना सुटला रे हा झागंडगुत्ता हा मन झुंबड झुंबड उडताना सुटला रे हा झागंड गुत्ता हा नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम ता ना धूम भरुनी जरा गाण्यात घे भरुनी जरा गाण्यात घे सुरांचा झरा गंध तालातला फिरुनी जराश्वासात घे शहाऱ्यातला गंध मातीतला कळी एक मोगऱ्याची स्वप्नातली उमलावी लडी रेशमाची घ्यावी वाटे लपेटून ही कशी ही नशा कशी ही नशा नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा मन झुंबड झुंबड उडताना सुटला रे हा झागंडगुत्ता हा मन झुंबड झुंबड उडताना सुटला रे हा झागंड गुत्ता हा नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा मन उडू लागले फिरू लागले झाले खुळे तंरगात रंगून या क्षण हसू लागले सजू लागले नादवले तरंगात रंगून या मन उडू लागले फिरू लागले झाले खुळे तंरगात रंगून या क्षण हसू लागले सजू लागले नादवले तरंगात रंगून या नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा मन झुंबड झुंबड उडताना सुटला रे हा झागंडगुत्ता हा नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा झुंबड झाली नशा

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs