Adhir Man Jhale

Shreya Ghoshal

अधीर मन झाले, मधूर घन आले धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले मधूर घन आले मी अश्या रंगाची, मोतीया अंगाची केवड्या गंधाची बहरले ना उमगले रानाला, देठाला पानाला माझ्या सरदाराला समजले ना आला रे, काळजा घाला रे झेलला भाला रे, गगनभरी झाली रे अधीर मन झाले, मधूर घन आले सोसला वारा मी, झेलल्या धारा मी प्यायला पारा मी बहकले ना गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी शिवारी साऱ्यांनी पाहिले ना उठली रे, हूल ही उठली रे चालरीत सुटली रे, मी लाजरी झाले रे अधीर मन, मधूर घन धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे

Written by: अजय अतुल, गजेंद्र अहिरेLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs