Jesth Tujha Putra

साधना सरगम

राजा दशरथाच्या अवघ्या जीवनाला जणू चिंतामणीचे अंकुर उगवले जेष्ठ पुत्र रामचंद्रा बरोबरच लक्ष्मण भरत शत्रूगन ह्या भावंडांच्या बालक्रीडा मधून तेज शौर्य आणि प्रज्ञा यांची प्रभा उजळु लागली अश्याच एका क्षणी महर्षी विश्वामित्र प्रसादात आले, महर्षी विश्वामित्राच्या तपस्वी डोळ्यानि रामाला वेधले होतेच आणि म्हणूनच त्यांनी राजा दशरथाला सांगितलं यज्ञ रक्षणाच्या पवित्र कार्यासाठी मला तुझा जेष्ठ पुत्र दे ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा मायावी रात्रिंचर कएष्टगविती मजसि फार कैकवार करुन यज्ञ नाहि सांगता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा शाप कसा देऊं मी दीक्षित तो नित्य क्षमी सोडतोंच तो प्रदेश याग मोडतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा आरंभितां फिरुन यज्ञ आणि तेथे सतत विषघ्न प्रकटतात मंडपांत प्रकटतात मंडपांत कुंड पैटतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा वेदीवर रक्‍तमांस फेंकतात ते नृशंस नाचतात स्वैर सुखें मंत्र थांबतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा बालवीर राम तुझा देवो त्यां घोर सजा सान जरी बाळ तुझा थोर योग्यता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा शंकित कां होसि नृपा मुनि मागे राजकृपा शंकित कां होसि नृपा मुनि मागे राजकृपा बावरसी काय असा शब्द पाळतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा प्राणांहुन वचिनी प्रीत रघुवंशी हीच रीत प्राणांहुन वचिनी प्रीत रघुवंशी हीच रीत दाखवि बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा कौसल्ये रडसि काय भीरु कशी वीरमाय उभय वंश धन्य रणी पुत्र रंगतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा मारिच तो तो सुबाहु राक्षस ते दीर्घबाहु ठेवतील शस्त्र पुढे राम पाहतां ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा श्रीरामा तूंच मान श्रीरामा तूंच मान घेइ तुझे चापबाण येतो तर येऊं दे येतो तर येऊं दे अनुज मागुता ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs