Ambyachi Dangali

नेहा राजपाल

आंब्याची डांगली मांडवान टांगली आंब्याची डांगली मांडवान टांगली एैसा मांडवान कोंब्रा अरवलान एैसा मांडवान कोंब्रा अरवला ह्योव तलानू नाचतोय करवला हिच्या मांडवान कोंब्रा अरवला ह्योव तलानू नाचतोय करवला लाल लाल तुरा उरवून पिसारा लाल लाल तुरा उरवून पिसारा याच्या टिमकीच्या बाजा हरवला याच्या टिमकीच्या बाजा हरवला ह्यो तालाणू नाचतोय करवला हिच्या मांडवान कोंब्रा अरवला ह्यो तालाणू नाचतोय करवला माझ्या कोंबऱ्याचा तुरा गो बाई शोभून दिसतो बरा गो बाई शोभून दिसतो बरा आज लगीन मांडव दारा नवरा नवरी आणेल घरा नवरा नवरी आणेल घरा उरवून टंगरी खेलून लंगरी हा उरवून टंगरी खेलून लंगरी साऱ्या व्हाराडा मंदी मिरवला साऱ्या व्हाराडा मंदी मिरवला ह्यो तालाणू नाचतोय करवला हिच्या मांडवान कोंब्रा अरवला ह्यो तालाणू नाचतोय करवला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs