Tuze Roop Rani

महेंद्र कपूर

तुझे रूप राणी कुणासारखे ग तुझे रूप राणी तुझ्यासारखे तुझे रूप राणी कुणासारखे ग तुझा रेशमी केशसंभार काळा जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा बटा दोन भाळावरी की जिभात्या तिच्या मस्तीला कोण रोधू शके तुझे रूप राणी कुणासारखे ग तुझे दोन डोळे शराबी शराबी हसे लाज गाली गुलाबी गुलाबी असे रूपलावण्य मी प्राशितो गे मला लाभले ते तुला पारखे तुझे रूप राणी कुणासारखे ग उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे नजर फेकिता रिते बाणभाते विधाता करी काय हेवा तुझा गे हेवा तुझा गे न्याहाळून पाही तुला कोतुके तुझे रूप राणी कुणासारखे ग तुझे रूप राणी तुझ्यासारखे तुझे रूप राणी कुणासारखे ग

Written by: Davjekar Datta, G D MadgulkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs