Tee Yete Anik Jate

महेंद्र कपूर

ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते येणे जाणे देणे घेणे येणे जाणे देणे घेणे असते गाणे जे ना कधी ती म्हणते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते ती येते येताना कधी अशी लाजते येताना कधी अशी लाजते तर जाताना ती लाजविते तर जाताना ती लाजविते कळते काही उगीच ती ही कळते काही उगीच ती ही नकळत पाही काही बाही बाही अर्थावाचुन उगीच नाही नाही म्हणते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागीते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते ती येते येतानाची कसली रीत येतानाची कसली रीत गुणगुणते ती संध्यागीत येतानाची कसली रीत गुणगुणते ती संध्यागीत जाताना कधी फिरून येत जाण्यासाठीच दुरुन येत विचित्र येते विरून जाते जी ती सलते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते

Written by: Aarti Prabhu, Hridaynath MangeshkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs