Nilya Abhali

Lata Mangeshkar

निळ्या अभाळी कातरवेळी निळ्या अभाळी कातरवेळी चांदचांदणे हसती मी हुरहुरते मनात झुरते दूर गेले पती निळ्या अभाळी कातरवेळी टिपूर चांदणे धरती हसते पती पाहता मी भान विसरतेट टिपूर चांदणे धरती हसते पती पाहता मी भान विसरते नदी समींदर नकळत मिसळूनी एकरूप होती निळ्या अभाळी कातरवेळी मन मंदिरी मी पूजीन त्यांना वाहीन पायी प्रीत फुलांना मन मंदिरी मी पूजीन त्यांना वाहीन पायी प्रीत फुलांना पाच जीवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती निळ्या अभाळी कातरवेळी चांदचांदणे हसती मी हुरहुरते मनात झुरते दूर गेले पती निळ्या अभाळी कातरवेळी

Written by: Anandghan, Jagdish KhebudkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs