Maj Aavadale He Gaon

Lata Mangeshkar

मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव नदी वाहती घाट उतरते नदी वाहती घाट उतरते तीरावरती गोधन चरते तीरावरती गोधन चरते हिरवी मळई जळा चुंबिते हिरवी मळई जळा चुंबिते इकडून तिकडे तिकडून इकडे खेपा करिते नाव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव चहु बाजूला निळसर डोंगर चहु बाजूला निळसर डोंगर मधे थिटुकले खेडे सुंदर मधे थिटुकले खेडे सुंदर निंब बाभळी अंबा उंबर हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी करिती शीतळ छांव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव घरे ठेंगणी वळत्या वाटा घरे ठेंगणी वळत्या वाटा चावडीपुढचा रुंद चव्हाटा चावडीपुढचा रुंद चव्हाटा राऊळ शिखरी उंच बावटा भगव्या रंगे जगास सांगे वंश कुळाचे नाव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव आवडले हे गाव

Written by: G D Madgulkar, Vasant PawarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs