Unha Ye Unha Ye Punha Ye
देवकी पंडित
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
करू सावल्याचा गुन्हा ये
पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
तुला वेड अंधार खोडायचे
तुला वेड अंधार खोडायचे
धुक्याचे निळे पाश तोडायचे
तुला वेड अंधार खोडायचे
धुक्याचे निळे पाश तोडायचे
जरा तोच दोघात पुन्हा खेळ खेळू
जुना ये पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
तुझी खोड रे यायची जायची
तुझी खोड रे यायची जायची
प्रकाशातुनि विश्व् निर्मायची
तुझी खोड रे यायची जायची
प्रकाशातुनि विश्व् निर्मायची
आता फक्त प्राणास पुन्हा पालवीच्या
खुणा ये पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
करू सावल्याचा गुन्हा ये
पुन्हा ये
उन्हं ये उन्हं ये पुन्हा ये
Written by: MILIND JOSHI, SHIVPRIYA SURVELyrics © Universal Music Publishing GroupLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now