Dhundit Gau Mastit Raahu

Asha Bhosle, महेंद्र कपूर

ओ ओ ओ ओ आ आ आ आ धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा हो थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी हो धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा हो थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी हो धुंदीत गाऊ रुपेरी उन्हांत धुके दाटलेले रुपेरी उन्हांत धुके दाटलेले दुधी चांदणे हे जणु गोठलेले रुपेरी उन्हांत धुके दाटलेले दुधी चांदणे हे जणु गोठलेले असा हात हाती तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा हो धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा हो धुंदीत गाऊ दंवाने भिजावी इथे झाडवेली राणी फुलांची फुलांनीच न्हाली दंवाने भिजावी इथे झाडवेली राणी फुलांची फुलांनीच न्हाली ये ना जराशी प्रिये बाहुपाशी अशी मीलनाची आहे रीत साजणी हो थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी हो धुंदीत राहू जळी यौवनाच्या डुले हा शिकारा असा हा निवारा असा हा उबारा ल ल ला ल ला ल ल ला ल ला जळी यौवनाच्या डुले हा शिकारा असा हा निवारा असा हा उबारा अशा रम्य काली नशा आज आली एकांत झाला जणू आज पाहुणा हो धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा हो थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी हो धुंदीत गाऊ

Written by: Jagdish Khebudkar, N DuttaLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs