Nana Parimal Durva Ganesh Aarti

अनुराधा पौडवाल

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें जय देव जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती सर्वहि पावती अंती भवसागर तरती शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी गोसावीनंदन रत नामस्मरणी जय देव जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती

Written by: ADITYA PAUDWALLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs