Kunitari Yenar
अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, सुहासिनी
चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा
चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा
भोवतालची बस तिला काव हव ते पुसा तिचे डोहाळे पूरवा
हो हो डोहाळे पूरवा
ग कुणीतरी, ग पारुताई
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
गोविंदा गोपाल
लागे जीवाला तुझा चाला
गोविंदा गोपाल
लागे जीवाला तुझा चाला
हो चाला
हो चाला साजीव होणार ग
ग चाला साजीव होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
शेवटी आई तू, अग आई तू होणार ग
शेवटी आई तू होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
Written by: ARUN PAUDWAL, SUDHIR MOGHELyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now